shopify visitor statistics
 

Gossip about स्वप्नीलच्या आयुष्यात परीचे आगमनGossip Title:
स्वप्नीलच्या आयुष्यात परीचे आगमन
Content:

काही दिवसांआधी चाहूल लागली होती की स्वप्नीलच्या घरी कुणीतरी येणार. आणि अखेर स्वप्नील जोशीने प्रेक्षकांना गोड बातमी दिलीच. सोमवारी रात्री स्वप्नील आणि लीना जोशीच्या आयुष्यात लहान परी आली आहे. स्वप्नीलला मुलगी झाली आणि सगळीकडे आनंदाचं वातावरण पसरलं.
स्वप्नीलचे खूप फिमेल फॅन्स आहेत पण आता खरी फॅन आली आहे. आपला रोमँटिक हिरो बाबा झालाय.NOW SHOWING